Marathi thoughts messages for good morning

*प्रेम असं दयावं....*
*की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी....*
*मैत्री अशी असावी...*
*की स्वाता:च भान नसावं...!!!*
*आयुष्य असं जगावं*
*की मृत्युनेही म्हणावं......*
*तू जग अजुन ,मी येईन नंतर...!!!*



*चूक नसतानासुध्दा निव्वळ वाद टाळण्याकरिता मागितलेली माफी, जीवनातील संयमाचं एक मोठं उदाहरण ठरतं..!*
*जीवनात संयम राखला तर आपले अस्तिव कुणीच संपवू शकत नाही..!!*
               

*परमेश्वर सर्वांभुती आहे... फक्त तो आहे याची आठवण प्रत्येक कृती करताना  ठेवली तर चांगल आणि फक्त चांगलच कर्म घडेल..*
  *शुभ सकाळ*

Comments

Popular posts from this blog

Solve

Solved practical slips of 12th Computer Science journal

SOLVE QUESTION ANSWERS ON OPERATING SYSTEM .