google.com, pub-4617457846989927, DIRECT, f08c47fec0942fa0 Learn to enjoy every minute of your life.Only I can change my life.: good morning messages in marathi
Showing posts with label good morning messages in marathi. Show all posts
Showing posts with label good morning messages in marathi. Show all posts

Saturday, November 26, 2016

Good morning messages in marathi

🙏🍁सुंदर ओळी

❗पिकलेले फळ हे तीन गुणावरून ऒळखले जाते.एक तर ते नरम होते.दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो.

❗त्याप्रमाणे परिपक्व माणसाची ऒळख सुद्धा तीन गोष्टी वरून करावी.प्रथम त्यात नम्रता असते.दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा
असतो.तिसरे म्हणजे त्याच्या चेह-यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो.

        🙏🏻 सुप्रभात 🙏🏻
🌿🍁🍒🌿🍁🍒🌿🍁

_------_-------

*"आठवणींच्या " सागरात,*
      *मासे कधीच पोहत नाही ..!,*
*"अमावस्येच्या" रात्री,*
      *चंद्र कधी दिसत  नाही.....!,*

*कितीही 'जगले' कुणी,कुणासाठी*
      *तरीही "कुणीच कुणासाठी" मरत नाही...!*

*"अनुभव" येत असतात प्रत्येक क्षणाला,*
       *पण नशिबाचे 'चक्र' थांबत नाही...!*

*"आयुष्यात" कितीही कराल कुणासाठी...?*
   *तरी,त्याचे 'मोल' सहजा सहजी, कुणाला कळत नाही.....!!!*

    🙏🏻 *सुप्रभात*🙏🏻

########$#$$$#$$$$$$$$$%

🌞🌹🙏 *सुप्रभात*🙏🌹🌞
🌷😊 *नाती कधी जबरदस्तीने बनत*
         *नसतात. ती आपोआप*
  *गुंफली जातात, मनाच्या*
       *इवल्याशा कोपर्‍यात*
*तुमच्या सारखी प्रेमळ माणसं*
*हक्काने राज्य करतात, यालाच तर*
*मैत्री म्हणतात...जीवनात*
         *काहीतरी मागण्या पेक्षा काहीतरी देण्यात*
      *महत्व असतं.....कारण*
*मागितलेला स्वार्थ, अन*
     *दिलेलं प्रेम असतं*☀शुभ  सकाळ ☀🙏� माऊली 🙏� जय जय राम  कृष्ण हरी 🙏

$$$$$$$$$$$$$$%$%$$$$$##

🌻🌿⚡🌿⚡🌿⚡🌿🌻

जगाच्या या रंगमंचावर असे वावरा
     की तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा
टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे.!!

"जगातील सर्वात महाग पाणी कोणते"
                  तर अश्रू .!!
"कारण त्यात एक टक्के पाणी आणि,
     ९९टक्के भावना असतात".!!
"त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका"
हसा,आणि हसवत रहा.... ....
🍀 🌹Good morning🌹 🍀                                                                                      🐾🐾      !!शुभ दिवस!!

$&&&&&&&&&&&&-----&&&&&&&&&&$

जेव्हा आपली वेळ वाईट असते​​
​-तेव्हा लोकही वाईट वागतात..._​
​​आणि चांगली वेळ आली की,​​
​​सगळेच चांगले वागतात...​​
​​दोष लोकांचा नाही तर वेळेचा आहे.​​
​​त्यामुळे  नेहमी  लक्षात ठेवा​​
​​माणसं बदलण्यात वेळ घालवू नका.​​
​​आपली परिस्थिती बदला.​​
​​बाकी सगळं आपोआप बदलेल...😊☺🙏​​
​​🍃🍂🍁🌺🍃🍂🍁🌺​​
💐💐Good Morning

$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

🔅🔅खुप सुंदर विचार🔅🔅

       एके दिवशी चिमणी🐤 ने मधमाशीला🐝 विचारले की तु इतक्या मेहनतीने मध बनवतेस आणि माणसे ते तुझ्यापासुन तो मध हिसकावून घेतात तुला वाईट नाही वाटत का.....? तेव्हा मधमाशी🐝 खुप सुंदर उत्तर देते...........ती म्हणते माणसे फक्त मी बनवलेला मध घेउन जातात मध बनवण्याची कला नाही घेवु शकत..........
       या संपूर्ण जगादत कोणीही तुमची नक्कल करू शकतो पण तुमच TALENT  कोणीही घेवु शकत नाही म्हणुन आनंदी रहा............👍

🌹🌞शुभ सकाळ🌞🌹
🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆

🍂वर्षातले दोन दिवस तुम्ही
काहीही करु शकत नाही
"कालचा दिवस" आणि
"उद्याचा दिवस"🍂

🍃जीवनात तुम्हाला काही
करायचे असेल तर ते
आजच करा कारण
आजचा दिवस खुप महत्वाचा आहे..!🍃

   ❣🌅शुभ सकाळ🌅

&&&&&&&&-----------&&&&&&&&&&&

💐 सत्याची महानता फार
   मोठी आहे. सत्य बोलणारा
   मनाने शांत असतो.
   सत्याचे परिणाम कसेही
   झाले तरी त्याला तोंड देतो.
   कारण त्याला माहीत
   असते सत्याचाच विजय
   होतो
🎭           
       💐💐💐💐💐💐
🌞।।🌷 *शुभ सकाळ* 🌷।। 🌞

&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&-

🙏🌻सुंदर पहाट🌻🙏

न हरता... न थकता... न थांबता...
         प्रयत्न करण्यांसमोर
कधी कधी "नशिब" सुध्दा हरतं...
👉 पाणी धावतं म्हणून त्याला "मार्ग" सापडतो, त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडतेच...

🙏🏻🌻शुभ सकाळ🌻🙏

💐 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*💐

&&&&&&&&&&&&&&---&&&&&&&&&&&&
🔮🐾🔮🐾🔮🐾🔮🐾🔮🐾

                    कितीही कमवा
            पण कधी गर्व करू नका...
    कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर
                  ऱाजा आणि शिपाई
     शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात...
              आयुष्य खूप सुंदर आहे
    एकमेकांना समजून घ्या व जीव लावा.
             🔮🐾🔮🐾🔮🐾
 
🙏🏻🌷  🌷🙏                                                                                   🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿                                                                               
      कुणीतरी फुलाला विचारले,
"झाडावरून तोडले तेव्हा
      तुला वेदना झाल्या नाहीत का रे?"
फुलाने उत्तर दिले,
      "तोडणारा इतका आनंदात होता की,
मी माझ्या वेदनाच विसरून गेलो."
   💐शुभ सकाळ💐
🌸🌿🌸🌿🌸🌿🌸

$##############$
🙏🌻सुंदर पहाट🌻🙏

न हरता... न थकता... न थांबता...
         प्रयत्न करण्यांसमोर
कधी कधी "नशिब" सुध्दा हरतं...
👉 पाणी धावतं म्हणून त्याला "मार्ग" सापडतो, त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडतेच...

🙏🏻🌻शुभ सकाळ🌻🙏

💐 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*💐

शिव भोलेनाथ स्तुति

 जय शिवशंकर, जय गंगाधर, करुणा-कर करतार हरे,   जय कैलाशी, जय अविनाशी, सुखराशि, सुख-सार हरे जय शशि-शेखर, जय डमरू-धर जय-जय प्रेमागार हरे,   जय ...