श्री स्वामी समर्थ
!! श्री स्वामी समर्थ !! *भरलेल्या ढगामधुन तेजस्वी पाझरणारा प्रकाश म्हणजे स्वामी||* *छोट्या पाखरासाठी अनंत असणारे आकाश म्हणजे स्वामी||* *छोट्या पाखराला आपल्या चोचीतुन चारा भरवणारी आई म्हणजे स्वामी||* *आणि त्याच पाखराच्या पंखात बळ देऊन गगनात झेप घ्यायला लावणारे बाप म्हणजे स्वामी........||* *शेवटी थोडेसे,* *अंधाराला चिरून जाणारी तेजस्वी वाट म्हणजे स्वामी..||* आणि बुडत्या जहाजाला तारणारी सागराची लाट म्हणजे स्वामी..|| ||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ|| 🌹श्री स्वामी समर्थ 🌹 ॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥