Friday, December 13, 2019

श्रीमद् भगवतगीते च्या बाबतीत सर्व माहिती.

*"श्रीमद् भगवतगीते" च्या बाबतीत सर्व माहिती.*

ॐ . कुणी कुणाला सांगितली..???
उ.- श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला सांगितली.

ॐ . कधी सांगितली ???
उ.- आज पासून ७ हजार वर्षा पूर्वी सांगितली

ॐ. ईश्वरांनी कोणत्या दिवशी गीता सांगितली..???
उ.- रविवार च्या दिवशी...

ॐ. कोणत्या तिथि ला ???
उ.- एकादशी 

ॐ. कुठे सांगितली...???
उ.- कुरुक्षेत्रच्या रणभूमि वर...

ॐ. किती वेळा मध्ये सांगितली..???
उ.- ४५ मिनीटे..

ॐ. का सांगितली...???
उ.- कर्तव्या पासून भरकटलेल्या अर्जुनाला कर्तव्य शिकवण्यासाठी आणि पुढ्या येणाऱ्या पिढ्यांना धर्म, ज्ञान आणि कर्तव्य कर्म शिकवण्यासाठी.. !!!

ॐ. किती अध्याय आहेत?
उ.- एकूण १८ अध्याय.. !!!

ॐ. किती श्लोक आहेत?
उ.- ७०० श्लोक

ॐ. गीता मध्ये काय काय सांगितलेले आहे..?
उ.- ज्ञान-भक्ति-कर्म योग या मार्गांची विस्तृत व्याख्या केली आहे.., ह्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्ती निश्चितपणे उच्चपदस्थ होतात..

ॐ. गीते ला अर्जुना शिवाय अजून कोणी कोणी ऐकलेले आहे.. ??? 
उ.- धृतराष्ट्र आणि संजय ने..

ॐ. अर्जुनाच्या आधी गीतेचे पावन ज्ञान कुणाला मिळाले होते.. ???
उ.- भगवान सूर्यदेवला..

ॐ. गीतेची माहिती कोणत्या धर्म-ग्रंथ मध्ये आहे.. ???
उ.- उपनिषदां मध्ये..

ॐ. गीता कोणत्या महाग्रंथाचा भाग आहे ???
उ.- गीता महाभारताचा एक अध्याय शांति-पर्व याचा एक हिस्सा आहे...

ॐ. गीता चे दूसरे नाव काय आहे...???
उ.- गीतोपनिषद

ॐ. गीतेचे सार काय आहे.. ???
उ.- प्रभु श्रीकृष्ण यांना शरण जाणे..

ॐ. गीते मध्ये कोणी किती श्लोक सांगितले आहेत ???
उ.- श्रीकृष्ण यांनीे- ५७४
अर्जुना ने- ८५
धृतराष्ट्र ने- १
संजय ने- ४० 
एकूण = ७००

अर्धवट ज्ञान योग्य ठरत नाही...

३३ करोड नाही.. ३३ कोटि (प्रकार) देवी देवता आहेत हिँदू धर्मा मध्ये....

कोटि = म्हणजे प्रकार ।।

देवभाषा संस्कृत मध्ये कोटि चेे दोन अर्थ होतात..

कोटि चा एक अर्थ म्हणजे *प्रकार* होय आणि दुसरा अर्थशास्राचा अर्थ करोड हा ही होतो...

आपल्या हिंदू धर्माचा चा दुष्प्रचार करण्यासाठी असा बनाव केला गेला की हिंदूंचे के ३३ करोड देवी देवता आहेत... आणि आज आपण पणं हेच बोलतो की आमचे ३३ करोड देवी देवता आहेत...

एकूण ३३ प्रकार चे देवी देवता आहेत हिँदू धर्मा मध्येे :-

१२ प्रकार आहेत.,
आदित्य, धाता, मित, आर्यमा, शक्रा, वरुण, अँश, विवास्वान, पूष, सविता, तवास्था, आणि विष्णु...!

८ प्रकार आहेत :-
वासु:, धर, ध्रुव, सोम, अह, अनिल, अनल, प्रत्युष आणि प्रभाष।

११ प्रकार आहेत :- 
रुद्र: हर, बहुरुप, त्र्यंबक,
अपराजिता, बृषाकापि, शँभू, कपार्दी, रेवात, मृगव्याध, शर्वा, आणि कपाली।

आणि 
अजून २ प्रकार आहेत अश्विनी आणि कुमार.. ।।

एकूण :- १२+८+११+२= ३३ कोटी 

 आपला धर्म ग्रंथ श्रीमद् भगवत गीता जो साक्षात भगवान कृष्णांनी सांगितलेले याची माहिती आपणा सर्वांना कळावी, म्हणून ही पोस्ट लिहिली, आवडल्यास पुढे नक्की अग्रेषित करावी आणि आयुष्यात एकदा तरी गीता वाचावी. 
🙏

No comments:

Post a Comment

Program to develop for cost saving in hotel industry

 To develop a program for cost-saving in a hotel, you can consider the following features: Key Features 1. *Room Management*: Optimize room ...