Happy birthday message in marathi
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही
करीत रहावी….
कधी वळून पाहता आमची
शुभेच्छा स्मरावी….
तुमच्या इच्छा आकांक्षांचा
वेलू गगनाला भिडू दे….
तुमच्या जीवनात सर्वकाही
मनासारखे घडू दे….
तुला दीर्घायुष्य लाभो ही इच्छा….
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना !
आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं तरी या प्राप्तीचा मोहोत्सव करताना हवी असतात… काही आपली माणसं ! आपण सगळेच एकमेकांशी इतके जोडले गेलोय कि कोणतंही अंतर आपल्याला एकमेकांपासून दुरावू शकत नाही.. आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच, आपल्या नात्याचं आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं वाटतंय… Many Many Happy Returns Of the Day.
Comments
Post a Comment