google.com, pub-4617457846989927, DIRECT, f08c47fec0942fa0 Learn to enjoy every minute of your life.Only I can change my life.: स्वामी विवेकानंदांची अतिशय महत्त्वाची वाक्ये:

Tuesday, November 29, 2016

स्वामी विवेकानंदांची अतिशय महत्त्वाची वाक्ये:

स्वामी  विवेकानंदांची अतिशय महत्त्वाची  वाक्ये:-

💖🌍🌛🌙🌕🌝🌕🌍💖

🌝शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची
जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा
कर्तृत्ववान होय. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖

🌝 स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च
करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖

🌝 प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु
आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची
अपेक्षा करू नका. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖

🌝 जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा
चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा
आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म
करण्याची वेळ आली आहे. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖

🌝 इतराशी प्रामाणिक राहणं कधीही चांगलं
पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त
सुखी आणि समाधानी होऊ शकता. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖

🌝 तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक
कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही
तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार
नाही. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖

🌝 जीवनात एकदा ध्येय निर्धारित
केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,
कारण
पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास
घडवीत नसतात. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖

🌝 काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा.
ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जीव ओता.
त्यात सर्वोच्चस्थानी  पोहोचा. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖

आत्मविश्वास वाढवायचा
असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक
बाबींचेच  चिंतन सतत केले पाहिजे. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖

🌝 घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत
नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न
केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖

🌝आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट
गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला
सुरवात केली की आपोआप आयुष्यात
चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖

🌝 चुका सुधारण्यासाठी ज्याची
स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू
शकत नाही. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖

🌝 जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं
असं काही तुम्हाला हवे आहे मग आजवर जे
काहीच केले नाही असं काही तरी करण्याची
तयारी ठेवा. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖

🌝बदल घडविल्याशिवाय
प्रगती होऊ
शकत नाही आणि ज्यांना स्वत:चं  मन
बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू
शकत नाहीत. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 👏👏               🌺🌺🌺
👍😊




👉त्या शिक्षणाच काय उपयोग
जे शिक्षण घेऊन ही  कचरा रस्त्यावर टाकतात आणि तोच  कचरा रोज सकाळी
न शिकलेली मानस उचलतात...
🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*संदेश लहान आहे पण अर्थ खुप मोठा आहे .*

No comments:

Post a Comment

हिम्मत

 अंधेरे में एक करोड का हीरा गिर गया था, उसे ढूंढने के लिए पाँच रूपएं की मोमबत्ती ने सहयोग किया। अभी बताओ वह पाँच रूपएं की एक छोटी सी मोमबत्त...