शारदिय नवरात्रोत्सव संदेश
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके!
शरण्ये ञ्येंबके गौरी नारायणि नमोस्तुते!!
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना!!!I
आजपासुन सुरू होणा-या
शारदिय नवरात्रोत्सवाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
आई अंबाबाईच्या कृपेने आपणास उत्त्तम आरोग्य,
सुख,
शांती,
समाधान लाभो..
हिच महालक्ष्मी चरणी मनापासुन प्रार्थना !!
Comments
Post a Comment