Sunday, March 29, 2020

श्री स्वामी समर्थ

!! श्री स्वामी समर्थ !!
*भरलेल्या ढगामधुन तेजस्वी पाझरणारा प्रकाश म्हणजे स्वामी||*
*छोट्या पाखरासाठी अनंत असणारे आकाश म्हणजे स्वामी||* 
*छोट्या पाखराला आपल्या चोचीतुन चारा भरवणारी आई म्हणजे स्वामी||*
*आणि त्याच पाखराच्या पंखात बळ देऊन गगनात झेप घ्यायला लावणारे बाप म्हणजे स्वामी........||*
*शेवटी थोडेसे,*
*अंधाराला चिरून जाणारी तेजस्वी वाट म्हणजे स्वामी..||*
आणि बुडत्या जहाजाला तारणारी सागराची लाट म्हणजे स्वामी..||
||श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ||
🌹श्री स्वामी समर्थ 🌹
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

No comments:

Post a Comment

List of bank names in India

 Here is a comprehensive list of banks in India, categorized by type: