RICH in marathi

RICH असणं म्हणजे काय ?
.

RICH शब्दामधला 
R हा Relationship चा, 
I हा Income चा, 
C हा Character नचा आणि 
H हा Health चा.
नातेसंबंध, पैसा, चारित्र्य आणि आरोग्य हे चारही स्तंभ मजबूत आणि संतुलित असणं म्हणजे RICH असणं. यातला एक स्तंभ जरी डळमळीत असेल किंवा मजबूत असूनही संतुलित नसेल तरी बाकी सारं असूनही आयुष्य विकलांग आहे.
चला...
एकमेकाना wish करू या आणि सगळेच जण RICH होऊ या...!
??शुभ सकाळ ??
??तुमचा दिवस आनंदात जावो ? ?

Comments

Popular posts from this blog

Solve

Solved practical slips of 12th Computer Science journal

SOLVE QUESTION ANSWERS ON OPERATING SYSTEM .