Monday, November 4, 2019

सुविचार मराठीत

जगात दोन प्रकारचे लोक असतात.....एक काम करणारे आणि दुसरे श्रेय घेणारे.....नेहमी पहिल्या गटात राहावे,कारण तिथे खूप कमी स्पर्धा असते

_____________________________________________
कारणे सांगणारी लोक यशस्वी होत नाहीत.....आणि यशस्वी होणारे लोक कारणे सांगत नाहीत.....

_____________________________________________
चुकणे ही ‘प्रकृती’.....मान्य करणे ही ‘संस्कृती’.....आणि सुधारणा करणे ही ‘प्रगती’ आहे.

_____________________________________________
'क्रोध' आणि 'वादळ' दोन्हीही सारखेच.....शांत झाल्यावर समजते,किती नुकसान झाले ते.....

_____________________________________________
स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका..... तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.....

_____________________________________________
आपली 'सावली' निर्माण करायची असेल.....तर 'ऊन' झेलण्याची तयारी असावी लागते!

_____________________________________________
परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते..... तेव्हा जिद्द जन्म घेते.....

_____________________________________________

No comments:

Post a Comment

Featured posts

What is the future of the new generation?

What is the future of the new generation? The future of the new generation is exciting and uncertain. With rapid advancements in technology,...

Popular posts