Happy birthday wishes in English Hindi Marathi
In English :
Wish you a many many happy returns of the day .
Happy birthday
God Bless you
In Hindi :
जन्मदिन की शुभकामनाएं
In Marathi :
वाढदिवसाच्या शुभेच्छा
आपणास शिवनेरीची श्रीमंती,रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!
जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!
No comments:
Post a Comment