Wednesday, September 14, 2016

ग्रामपंचायत ताब्यात आली पाहिजे

सरपंच च्या घरी एकदा 2 मित्र भेटायला आले.........
सरपंचानी बंदुक काढून हवेत 2दा गोळीबार केला.....
मित्र : काही चुकलं का सरपंच आमचं...........
सरपंच: नाही रे मित्रा,चौकातल्या हॉटेलमधे 2 चहा सांगितले.....
🐅सरपंच्याचा नादच खुळा.🐅

भाऊ,जोक इथंच नाही संपला.....









चौकातल्या हॉटेल वाल्याने 4 तोफांचे बार काढले...

मित्र- हे काय होतं सरपंच?

सरपंच(शर्मिंदा होऊन)- पहिल्यांदा आधीची उधारी जमा करा म्हणतोय .. 😜😜😜  


भाऊ,जोक इथंबी नाही संपला.....














नंतर सरपंच बंदुकीच्या 7 गोळया न्  12 तोफांचे बार उडवतो ....

मित्र पुन्हा विचारतो - हे काय होतं, सरपंच?





सरपंच म्हणतात, त्याला आठवण करून देत होतो की तुझा 7/12 माझ्याकडं गहाण आहे, हे विसरलास का ??

आणि 5 च मिनिटात चहा सोबत भजी पण आली ....😜😜

💣सरपंच्याचा नाद नाय करायचा🔫
🔫🔫🔫🔫💣💣💣 आयुष्य फार सुंदर आहे.

फ़क्त ग्रामपंचायत ताब्यात आली पाहिजे
😜😜😂😂😂

No comments:

Post a Comment

Featured posts

सौंफ के फायदे

 सौंफ त्रिदोषनाशक है, इसकी तासीर ठंडी है, पर यह जठराग्नि को मंद नहीं करती।            आंखों की रोशनी सौंफ का सेवन करके बढ़ाया जा सकता है। सौ...

Popular posts