Monday, April 6, 2020

जीवनात खुप हसा..

जीवनात खुप हसा....,
 🤣🤣😂🤣😂😂😂😂😂
एका ट्रॅफीक सिग्नल वर
एका भिकाऱ्या ला पाहुन माणुस
बोलला..." तुला कुठ तरी पाहील आहे...
भिकारी खुप हसला.....
.
.
.खुप हसला....
.
.
.
.
..आणि म्हणाला
" साहेब....आपण फेसबुक वर
फ्रेंड आहोत..
😂😂😂😂😂😁😂😁

हास्य मराठी विनोद

मास्तर:
1)त्याने भांडी घासली.
2)त्याला भांडी घासावी लागली.
या दोन वाक्यात काय फरक आहे?

बंड्या:
पहील्या वाक्यात कर्ता अविवाहीत आहे.
आणि
दुस-या वाक्यात कर्ता विवाहीत आहे.

मास्तरचे डोळे भरुन आले..!!!!
😆😆😆😆😂😂😂😂😂

Program to develop for cost saving in hotel industry

 To develop a program for cost-saving in a hotel, you can consider the following features: Key Features 1. *Room Management*: Optimize room ...