सुविचार मराठीत
जगात दोन प्रकारचे लोक असतात.....एक काम करणारे आणि दुसरे श्रेय घेणारे.....नेहमी पहिल्या गटात राहावे,कारण तिथे खूप कमी स्पर्धा असते _____________________________________________ कारणे सांगणारी लोक यशस्वी होत नाहीत.....आणि यशस्वी होणारे लोक कारणे सांगत नाहीत..... _____________________________________________ चुकणे ही ‘प्रकृती’.....मान्य करणे ही ‘संस्कृती’.....आणि सुधारणा करणे ही ‘प्रगती’ आहे. _____________________________________________ 'क्रोध' आणि 'वादळ' दोन्हीही सारखेच.....शांत झाल्यावर समजते,किती नुकसान झाले ते..... _____________________________________________ स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका..... तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात..... _____________________________________________ आपली 'सावली' निर्माण करायची असेल.....तर 'ऊन' झेलण्याची तयारी असावी लागते! _____________________________________________ परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते..... तेव्हा जिद्द जन्म घेते..... _____________________________________________