google.com, pub-4617457846989927, DIRECT, f08c47fec0942fa0 Learn to enjoy every minute of your life.Only I can change my life.: Marathi quotes good morning messages

Saturday, August 31, 2019

Marathi quotes good morning messages

मराठी सुप्रभात सन्देश

*आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते;*
*आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते;*
*पण आयुष्यभर कोण टिकुन राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो!*

  *शुभ सकाळ*

###############################

*साधं सोप जगावं , दिलखुलास हसावं*
*न लाजता रडावं , राग आला तर चिडावं*
*पण झालं-गेलं वेळीच सोडावं.*

*शुभ प्रभात*

###############################

*"माझं" म्हणून नाही "आपलं" म्हणून जगता आलं पाहिजे...*
*जग खुप "चांगलं" आहे फक्त चांगलं "वागता" आलं  पाहिजे...*
   *सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।*
*कितीही केल तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही।*
*देह सर्वांचा सारखाच।*
*फरक फक्त विचारांचा।*

        *"शुभ सकाळ "*

################################

* सुंदर विचार *

*कर्म एक असं रेस्टॉरेंट आहे*
*जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही*
*तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं.*

*‼शुभ सकाळ  ‼*

################################

*ताकद आणि पैसा हे* 
     *जीवनाचे फळ आहे.*
     *परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम* 
     *हे जीवनाचे मूळ आहे.*

*शुभ सकाळ*

################################

*विचारश्रोत*

*"माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली, तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते"...!!!*

     *शुभ सकाळ*

################################

*"गर्वाशिवाय बोलणं, हेतुशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय प्रार्थना करणे. हे सर्व ख-या नात्याची लक्षणे आहेत."*

*शुभ प्रभात *

################################

No comments:

Post a Comment

शिव भोलेनाथ स्तुति

 जय शिवशंकर, जय गंगाधर, करुणा-कर करतार हरे,   जय कैलाशी, जय अविनाशी, सुखराशि, सुख-सार हरे जय शशि-शेखर, जय डमरू-धर जय-जय प्रेमागार हरे,   जय ...