Monday, April 6, 2020

सर्वात खतरनाक जोक

😂😂😂😂😂
 सर्वात खतरनाक जोक.          

बंड्या- बघ तुझ्या बायकोला साप चावतोय.......

गण्या- अरे तो चावत नाय काय, त्याच विष संपलय म्हणून तो.........
 रिचार्ज मारायला आलाय....... 😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄
😂😂😂😂😂😜😜

मराठी विनोद

😂😂😂😂😂

 गुरुजी - सांगा बरं भारतात इलेक्ट्रिक वायर एवढ्या उंचीवर का असतात ??

गण्या - कारण भारतातील बायका त्यावर पण कपडे वाळत घालायला कमी करणार नाही 

😂😂😂😂😂

हसा आणी हसवा

 😀हसा आणी हसवा😀😀

शिक्षक=उशीर का झाला शाळेत यायला?

चिंटू=आई बाबा भांडत होते.

शिक्षक-त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध?

चिंटू-माझा एक बूट आईच्या हातात व दुसरा बाबांच्या  हातात होता.
😂😂😂😂😂

कडक विनोद

🤣🤣🤣🤣🤣🤣
कडक विनोद
गण्या :- आई गांधीजी👶 च्या डोक्यावर केस का नव्हते  ????

आई :- कारण ते फक्त खरं  बोलत होते..

गण्या :- आता समजलं की बायकांचे  👩 केस लांब का असतात..

लय  धुतलं आईनं  
😜😝😝😝😝😝😝😝😝😝😝

Attitude jokes in marathi

😂😂😂😂😁😂😁
 याला म्हणतात Attitude.....

 एका लहान मुलाला विचारले
'कोणत्या शाळेत जातोस?'

तो म्हणाला 'मी जात नाही!....मला पाठवतात...😏'
😁😁😜😜😆😆😂😂

Navin jokes in marathi

😜🤪🤪

नवरा :- प्रिये,  आज चहा  असा बनव  कि तन   मन डोलायला लागेल 
 
 बायको :-  दूध आपल्याकडे म्हशीचं येतं,   नागिनीचं नाही 
 
 🤣🤣

Saturday, April 4, 2020

Guess the answer

What is that no man ever saw which never was but always will be?

Answer : TOMORROW

रामायण में धन के बारे में कई महत्वपूर्ण सबक

 रामायण में धन के बारे में कई महत्वपूर्ण सबक दिए गए हैं: 1. *धर्म को धन से ऊपर रखें*: धन से ज्यादा महत्वपूर्ण धर्म और कर्तव्य है। 2. *संतुष्...