Monday, January 30, 2017

Entity Relationship Diagram

An Entity Relationship Diagram (ERD) is a visual representation of different data using conventions that describe how these data are related to each other.
 

ER Diagrams Usage:-
While able to describe just about any system, ER diagrams are most often associated with complex databases that are used in software engineering and IT networks. In particular, ER diagrams are frequently used during the design stage of a development process in order to identify different system elements and their relationships with each other. For example, an inventory software used in a retail shop will have a database that monitors elements such as purchases, item, item type, item source and item price.
 

History of ER Diagrams:-
ER diagrams are visual tools that are used in the Entity-Relationship model initially proposed by Peter Chen in 1976 to create a uniform convention that considers both relational database and network views. Chen envisioned the ER model as a conceptual modeling approach that views real world data as systems of entities and relationships. Entities are data objects that maintain different relationships with each other. Additionally, entities are also described further using attributes.
Since 1976, the ER model has been expanded and is sometimes used in business management, product development, and strategy formulations. However, database design remains its primary application.
 

Elements in ER diagrams :-
There are three basic elements in an ER Diagram: entity, attribute, relationship. There are more elements which are based on the main elements. They are weak entity, multivalued attribute, derived attribute, weak relationship and recursive relationship. Cardinality and ordinality are two other notations used in ER diagrams to further define relationships.
 

Entity :-
An entity can be a person, place, event, or object that is relevant to a given system. For example, a school system may include students, teachers, major courses, subjects, fees, and other items. Entities are represented in ER diagrams by a rectangle and named using singular nouns.
 

Weak Entity :-
A weak entity is an entity that depends on the existence of another entity. In more technical terms it can defined as an entity that cannot be identified by its own attributes. It uses a foreign key combined with its attributed to form the primary key. An entity like order item is  a good example for this. The order item will be meaningless without an order so it depends on the existence of order.
 

Attribute :-
An attribute is a property, trait, or characteristic of an entity, relationship, or another attribute. For example, the attribute Inventory Item Name is an attribute of the entity Inventory Item. An entity can have as many attributes as necessary. Meanwhile, attributes can also have their own specific attributes. For example, the attribute “customer address” can have the attributes number, street, city, and state. These are called composite attributes. Note that some top level ER diagrams do not show attributes for the sake of simplicity. In those that do, however, attributes are represented by oval shapes.
Attributes in ER diagrams, note that an attribute can have its own attributes ( composite attribute )
 

Multivalued Attribute :-
If an attribute can have more than one value it is called an multivalued attribute. It is important to note that this is different to an attribute having its own attributes. For example a teacher entity can have multiple subject values.
 

Derived Attribute :-
An attribute based on another attribute. This is found rarely in ER diagrams. For example for a circle the area can be derived from the radius.
 

Relationship :-
A relationship describes how entities interact. For example, the entity “carpenter” may be related to the entity “table” by the relationship “builds” or “makes”. Relationships are represented by diamond shapes and are labeled using verbs.
Recursive Relationship :-
If the same entity participates more than once in a relationship it is known as a recursive relationship. In the below example an employee can be a supervisor and be supervised, so there is a recursive relationship.
 

Cardinality and Ordinality :-
These two further defines relationships between entities by placing the relationship in the context of numbers. In an email system, for example, one account can have multiple contacts. The relationship in this case follows a “one to many” model. There are number of notations used to present cardinality in ER diagrams. Chen, UML, Crow’s foot, Bachman are some of the popular notations. Creately supports Chen, UML and Crow’s foot notations.
 

Benefits of ER diagrams : -ER diagrams constitute a very useful framework for creating and manipulating databases. First, ER diagrams are easy to understand and do not require a person to undergo extensive training to be able to work with it efficiently and accurately. This means that designers can use ER diagrams to easily communicate with developers, customers, and end users, regardless of their IT proficiency. Second, ER diagrams are readily translatable into relational tables which can be used to quickly build databases. In addition, ER diagrams can directly be used by database developers as the blueprint for implementing data in specific software applications. Lastly, ER diagrams may be applied in other contexts such as describing the different relationships and operations within an organization.
 

How to Draw ER Diagrams :-
Because ER diagrams are simple enough to understand, just about anyone can create them. However, two different ER diagrams describing the same system may still be radically different in terms of their simplicity, completeness, and efficiency at communicating the system. In other words, there are good ER diagrams and there are poor ones.
Because this ER tutorial focuses on beginners below are some tips that will help you build effective ER diagrams:
1.    Identify all the relevant entities in a given system and determine the relationships among these entities.
2.    An entity should appear only once in a particular diagram.
3.    Provide a precise and appropriate name for each entity, attribute, and relationship in the diagram. Terms that are simple and familiar always beats vague, technical-sounding words. In naming entities, remember to use singular nouns. However, adjectives may be used to distinguish entities belonging to the same class (part-time employee and full time employee, for example). Meanwhile attribute names must be meaningful, unique, system-independent, and easily understandable.
4.    Remove vague, redundant or unnecessary relationships between entities.
5.    Never connect a relationship to another relationship.
6.    Make effective use of colors. You can use colors to classify similar entities or to highlight key areas in your diagrams.


How to Create an Entity Relationship Diagram

Here are some best practice tips for constructing an ERD:

    Identify the entities. The first step in making an ERD is to identify all of the entities you will use.
 An entity is nothing more than a rectangle with a description of something that your system stores information about.
 This could be a customer, a manager, an invoice, a schedule, etc. Draw a rectangle for each entity you can think of on your page.
Keep them spaced out a bit.
    ERD entities

    Identify relationships. Look at two entities, are they related? If so draw a solid line connecting the two entities.

    Describe the relationship. How are the entities related? Draw an action diamond between the two entities on the line you just added.
 In the diamond write a brief description of how they are related.

    Add attributes. Any key attributes of entities should be added using oval-shaped symbols.

    Complete the diagram. Continue to connect the entities with lines, and adding diamonds to describe each relationship
 until all relationships have been described. Each of your entities may not have any relationships, some may have multiple relationships.

Sunday, January 29, 2017

Health Tips (weight of men and women according to height)

Health tips:

Height and weight chart

Men
Height             Weight
Cms                   Kgs
157.5           53.5 - 57.1
160.0           54.8 - 60.3
162.5           56.2 - 61.6
165.0           57.8 - 63.0
167.5           59.0 - 64.8
170.0           60.7 - 66.6
172.5           62.6 - 68.9
175.0           64.4 - 70.7
178.0           66.2 - 72.5
180.0           68.0 - 74.8
183.0           69.8 - 77.1
185.5           71.6 - 79.3
188.0           73.4 - 81.6
190.5           75.7 - 83.9
193.0           78.0 - 86.1

*****************************
&&&&&&&&&&&&&&&&&&
*****************************

Women
Height             Weight
Cms                   Kgs
147.5           43.5 - 48.5
150.0           44.4 - 49.9
152.5           45.8 - 51.2
155.5           47.1 - 52.6
157.5           48.5 - 53.9
160.0           49.9 - 55.3
162.5           51.2 - 57.1
165.0           52.6 - 58.9
167.5           54.4 - 61.2
170.0           56.2 - 63.0
172.5           58.0 - 64.8
175.0           59.8 - 66.6
178.0           61.6 - 68.4
180.0           63.5 - 70.3
183.0           65.3 - 72.1

Benefits of eating jawar in our diet for good health eat jowar

 for good health diet eat jowar
ज्वारी
=====
आपल्या जेवणामध्ये प्रामुख्याने पुरी, चपाती, नान किंवा पराठ्याचा समावेश असतो. रोज तेच खातायना मग आता ज्वारीच्या भाकरीची चव चाखा. ज्वारीची भाकरी ही पचण्यास अतिशय सोपी असते. ती मध्यम तीव्रतेच्या फ्लेमवर भाजली जाते आणि आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गुणकारी ठरते. त्यामुळे रोज नाही पण आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा तरी ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश करावा. रजोवृद्धीच्या काळात ज्वारीची भाकरी आणि ज्वारीपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यास हार्मोन्सचे असंतुलन होण्याची समस्या निर्माण होत नाही. ज्वारीचे पदार्थ खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सर नियंत्रणात राहतो, असे अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. ज्वारीच्या भाकरीचे अनेक गुणधर्म आहेत, ज्यामुळे आपणास नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे शक्‍यतो ज्वारीचा आहारात समावेश करुन घ्याच.
ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्‌समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होत नाही. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.
ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.
ज्वारीचे फायदे -
1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.
2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.
3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.
4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.
5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.
6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.
7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.
8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.
9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.
10) शौचास साफ होणे, कावीळ रुग्णास उपयोगी आहे.
ज्वारीच्या पिठाची भाकर, थालीपीठ, धपाटे, उपमा, खानदेशात कळण्याच्या (ज्वारी व उडीद एकत्र दळून केलेले पीठ) पिठाची भाकरी, ज्वारीचे पापड, बिबडे, पाने, लाह्या, लाह्यांच्या जाडसर पिठाचे गोड पदार्थ, ज्वारी पीठ आंबवून केलेले धिरडे असे अनेक पारंपरिक पदार्थ आवर्जून आवडीने तयार केले जातात.
ज्वारीपासून रवा, लाह्या, पीठ, मिश्रधान्य पीठ, कळणा पीठ, हुरडा, पोहे, पास्ता, पापड, केक, बिस्कीट, कुकीज, ब्रेड, बन, बाल आहार, सिरप व साखर (गोड ज्वारीपासून) भरडा, मोड आणून बनविलेले पीठ (मालट फ्लोअर) हे पदार्थ तयार करता येतात. ज्वारीमधील पोषकद्रव्ये पाहता ज्वारीचा आहारात उपयोग केल्यास आहारातील पोषकमूल्यांचे संतुलन योग्य ठेवण्यास मदत होते. ज्वारीचे पीठ, रवा, शेवया, पास्ता, बेकरीचे पदार्थ, पोहे, लाह्या तयार करण्याचे तंत्र कृषी विद्यापीठ, अन्न तंत्र विभाग, प्रक्रिया विभाग, संशोधन केंद्रांनी विकसित केले आहे.


Benefits of drinking water in copper vessel , तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने शरीराला होणारे फायदे

● भाग 1
□हेल्दी स्किन
दररोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि सकाळी फ्रेश झाल्यावर ते पिल्याने त्वचेशी संबधीत सर्व समस्या दूर होतात,त्याच बरोबर त्वचा,चेहरा उजळतो
● भाग-2
□ सांध्यांना आराम
दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने सांधे दुखी कमी होते,सांध्यांना मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.
● भाग-3
□ वजन कमी करण्यास सहाय्यभूत
दररोज सकाळी संध्याकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी प्याल्याने शरीरातील एक्सट्रा फॅट कमी होतात आणि एक्सट्रा फॅटची वाढ न झाल्याने वजन वाढत नाही.
● भाग-4
□ बॅक्टेरिया नष्ट होतात
तांब्यामध्ये अँटी बॅक्टेरिया गुण असतात,या मध्ये पाणी ठेवल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात,आणि डायरिया,अतिसार,कावीळ यांचा धोका टळतो
● भाग-5
□ कॅन्सरचा धोका कमी होतो
तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंटस् पर्याप्त प्रमाणात असतात,जे कॅन्सरशी लढण्यात सहाय्यक ठरतात,त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
● भाग-6
□ जखम ठिक होते
तांब्यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुण जखम ठिक करण्यास मदत करतात,एखादी जखम झाल्यास रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे
● भाग-7
□ थायरॉईडचा धोका कमी होतो
तांब्यामधील कॉपर थारोक्सिन हार्मोनला संतुलित ठेवते, त्यामुळे थायरॉईडचा धोका दूर होतो.
● भाग-8
□ हृदय मजबूत होते
तांब्याच्या भांड्यात ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते आणि हृदय मजबूत होते
● भाग-9
□ अँसिडीटी नष्ट होते
तांब्याच्या भांड्यात कमीतकमी ८ ते १० तास ठेवलेले पाणी प्याल्याने शरीरातील अँसिडीटी आणि गॅस दूर होऊन पचनक्रिया ठिक राहते.
● भाग-10 शेवटचा
□ रक्त वाढण्यास मदत होते
तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित पिण्याने तांब्या मधील कॉपर रक्ताची कमतरता दूर करते,त्यामुळे अँनिमियाचा धोका टळतो.

उत्तम आरोग्यासाठी १४० मौलिक सूचना.

उत्तम आरोग्यासाठी १४०  मौलिक सूचना.

१. दररोज न चुकता ३० मिनिटे शास्त्रोक्त पद्धतीने चालायाला जा . (लक्षात असू द्या “चालला तो चालला,थांबला तो संपला”)

२. दररोज कोणतेही एकतरी फळ खावे. (खास करून सफरचंद,संत्रे,केळे,पपई,सीताफळ,आवळा यापकी एखादे)

३. दररोज सकाळी अनुशापोटी कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस व एक चमचा मध घालून प्या.

४. प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याऐवजी शक्यतो पूर्ण जेवण करा.

५. कृत्रिम रंग व गोडी आणणारी साखर यांचा वापर करून केलेले घन / द्रव पदार्थ खाणे टाळा. 

६. दुपारचे व रात्रीचे जेवणाची सुरुवात सॅलेड खाण्याने करा. 

७. दिवसातून दोन वेळा ३ ते ५ मिनिटे दीर्घ श्वास घेण्याचा  प्रघात ठेवा.

८. रात्री शांत झोप लागण्यासाठी ,झोपण्यापूर्वी मनाचा थकवा जाऊन मन प्रसन्न  व्हावे यासाठी दोन मिनिटे एखाद्या सुगंधाचा भरभरून वास घ्या.

९. रात्री झोपण्यापूर्वी अर्धी मूठ आक्रोड खा.

१०. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने भरपूर पाणी प्या. (दिवसातून किमान 5 लीटर)

११. सकाळी १०-१५ मिनिटे शुद्ध हवा व सूर्याचे कोवळे ऊन घ्या.

१२. दररोज १०-१५ मिनिटे जॉगिंग  करा.

१३. दररोज १०-१५ मिनिटे पळा. (जागच्या जागी सुद्धा चालेल)

१४. जेवणातील पदार्थात भरपूर विविधता असू द्या,(म्हणजे प्रमाण जास्त नको तर जास्त पौष्टिक असावे)

१५.  शांत चित्ताने हळूहळू संथपणे नीट चाऊन खा. (वाघ मागे लागल्यासारखे भराभरा न चावता नुसते गिळू नका)

१६. दोन जेवणाचे मध्ये छोटा उपहार घ्या.

१७. जीवनात नेहमी आनंद व हास्य असू द्या.

१८.  सकाळची न्याहरी घेणे कधीच चुकवू नका.

१९. रात्रीची झोप किमान सात तास घ्या.

२०. रात्रीची झोपण्याची वेळ काटेकोरपणे पाळा.  (शक्यतो रात्री १० वाजता झोपावे)

२१. आहारात तंतुमय (Fibber) पदार्थांचा वापर वाढवा.

२२. जेवणात रसरशीत नैसर्गिक रंग असलेले अन्न-पदार्थ असू द्या.

२३. योगासन वर्ग लावा व योगासने करा. किमान बारा सूर्य नमस्कार घाला.

२४. प्रेम व आनंद देणार्याै व्यक्ति सदैव तुमच्या सभोवताली असतील याची दक्षता घ्या
.
२५. लक्षात ठेवा आरोग्याला चांगले असणारे पदार्थ जिभेला आवडतीलच असे नव्हे.

२६.  दोन वेळा ‘ग्रीन’ चहा प्या.

२७. घाम येईल इतका व्यायाम करा.

२८. आर्थिक तणाव टाळण्यासाठी किमान एक वर्षाच्या खर्चाला पुरेल एव्हढी रक्कम सेव्हिंग करा.

३०. आठवड्यातून दोनदा तरी ३० मिनिटे पुलअप – पुशअप व्यायाम करा.

३१.  जेवणापुर्वी अर्धा तास अर्धी मूठ शेंगदाणे खा.

३२. वर्षातून एकदा ट्रेडमिल टेस्ट करून घ्या.
३३. एक घास बत्तीस वेळा चाऊन खा.

३४.  ‘ड’ जीवनसत्वयुक्त पूरक आहार (supplementary) घ्या.

३५. जेवणात दोन चमचे गाईचे तूप वापरा.

३६. म्हशीच्या दुधात जास्त स्निग्धांश असलेल्या दूचे ऐवजी  गाईचे कमी स्निग्धांश असलेले दूध वापरा.

३७. सकाळच्या न्याहरीत भाजणीचे थालीपीठ,सांजा,पोहे,भाज्याचे पराठे असे सकस व पौष्टिक पदार्थ  असावेत.

३८.  जेवणासोबत कृत्रिम थंड पेये घेणे टाळा.(कोका कोळा,थम्सअप,लीम्का इत्यादी.)

३९. जेवणापूर्वी हात-पाय  साबणाने स्वच्छ धुवा व निर्जंतुक करा.

४०. नेहमी गरम  व ताजे जेवण घेत जा.

४१. रोज थोडा आल्याचा छोटा तुकडा खा.

४२. रोज एक-दोन लसणाच्या कच्च्या पाकळ्या खा.

४३. साखरेचा वापर अतिशय कमी करा.

४४. पदार्थ बनवताना तेलाचा वापर शक्य तितका कमी करा. वरुन कच्चे तेल घेऊ नका. तळणीसाठी एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरू नका

४५. एकाच प्रकारचे तेल न वापरता करडई,शेंगदाणा, सनफ्लॉवर,सोयाबीन,पाम,राईसब्रान,मोहरी,ऑलीव्ह अशी मिश्र तेल एकत्र करून वापरल्यास प्रत्येकातील काही चांगले गुणधर्म मिळून येतील.

४६. भातासाठी हातसडीचा किंवा बिनसडलेला  तांदूळ वापरा.

४७. गिरणीतून गहू दळून आणताना त्यात सोयाबीन घाला. (एक किलोला १०० ग्राम)

४८. सकाळी दोन खजुर,राजगिरा लाडू / रोल ,मोरावळा खावा.

४९. आहारात नाचणीचा समावेश करा.

५०. शक्य तितके मिठाचे प्रमाण कमी करा. भाजी, आमटी, पदार्थ अळणी वाटल्यास वरून मीठ घालून घेऊ नका.

५१.  जास्त खाणे टाळा . (लक्षात ठेवा “अति खाणे अन् मसणांत जाणे”)

५२.  झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी काहीही खाऊ नये / जेवू नये.

५३. जेवणानंतर शतपावली घाला . (शंभर पावले चाला)

५४. जेवणानंतर लगेच झोपू नका.

५५. आठवड्यातून एक वेळ उपवास करा.

५६. दिवसातून १० मिनिटे मौनव्रत पाळा.

५७. आठवड्यातून किमान एकदा मैदानी खेळ खेळा.

५८. दिवसातून एकदा अर्धा तास चांगल्या पुस्तकांचे वाचन करा.

५९. सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे प्रार्थना करा.

६०. सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे “ध्यान” (Meditation) करा.

६१. इतरांबरोबर स्वत:ची तुलना कधीही करू नका.

६२. तुमच्या आवडीचेच काम करा.

६३. नावडते काम / नोकरी ताबडतोब सोडा.

६४. सदैव तुमच्या कुटुंबियांच्या संपर्कात / सान्निद्ध्यांत रहा.

६५. मित्रांच्या सान्निद्ध्यांत रहा.

६६. रोज एका तरी व्यक्तीच्य
ा हिताचे / भल्याचे कृत्य करा.

६७. रोज एका तरी व्यक्तिला माफ करत जा.

६८. जेंव्हा दामल्यासारखे वाटेल तेंव्हा थोडी विश्रांति घ्या / आराम करा.

६९. मुक्तपणे जोरात हसा.

७०. धूम्रपान वर्ज्य करा.
७१. मद्यपान वर्ज्य करा.

७२. गुटखा / तंबाखू  आदी व्यसनांपासून  दूर रहा.

७३. पत्त्यांचा जुगार,मटका, रेस, अशा मार्गांपासून दूर रहा.

७४. आठवड्यातून काही वेळ निसर्गाच्या सान्निद्ध्यांत घालवा.

७५. सकाळी दंव पडलेल असतांना हिरवळीवरून अनवाणी चाला.

७६. जरूर असेल तेंव्हा मदत मागा.

७७. सकारात्मक विचार करा.
७८. नकारात्मक विचार प्रयत्नपूर्वक मनातून काढून टाका.

७९. लिफ्ट  वापर न करता जिन्यांचा वापर करा.

८१.दूध,अंडी,मासे,चीज,हिरव्या पालेभाज्या  अशा कॅलशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

८२. हिरव्या पालेभाज्या , सॅलड ,कोशिंबीरी (यात मोड आलेली कच्ची कडधान्ये असावीत) भरपूर प्रमाणात खा.

८३. मोड आलेली कडधान्यांच्याउसळी करून खा. 

८४.  मधून मधून डोळे व चेहरा गार पाण्याने धुवा.

८५. वर्षातून एकदा ट्रीपला जाऊन येत जा.

८६. आरामदायी पादत्राणे वापरा.

८७. मुक्तपणे व आनंदाने नाचा.

८८. मुक्तपणे व आनंदाने गा.

८९. तडस लागेल इतके न जेवता पोटात जेव्हढी जागा (भूक) असेल त्याच्या  फक्त ८०% खा. (लक्षात ठेवा “दोन घास भुकी तो सुखी”)

९०. एखाद्या जवळच्या जुन्या मित्राशी / स्नेह्याशी वेळ काढून ५-१० मिनिटे फोनवर बोला.

९१. तुमच्या दातांची योग्य निगा राखा /काळजी घ्या. सकाळी व रात्री दोन वेळा ब्रशने दांत साफ करा.

९२. बागकामात मन रमवा.

९३. सूती व सैल कपडे वापरा,तंग कपडे वापरणे टाळा.

९४. नियमित पोहायला जा.

९५. स्वत:चा आत्म विश्वास वाढवा.

९६. जीवनाचा उद्देश व उद्दीष्ट लक्षात घेऊन जगा व जीवनातील आनंद लुटा.

९७. नियमितपणे मोकळ्या हवेत / बागेत फिरायला जात जा.

९८. नियमितपणे नाटक / सिनेमा / संगीताचा जलसा / व्याख्यान अशा अभिरुचीसंपन्न / मनोरंजन कार्यक्रमास अवश्य जा.

९९. तुम्ही दमला असाल तरीही रेटून काम न करता थोडा वेळ काढून आराम करा / विश्रांती घ्या.

१००. प्रकृतीच्या कारणाने कधी कधी कामास नकार द्यायला शिका.

१०१. तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मधाचा योग्य वापर करा.

१०३. आरोग्यासाठी स्वयंचलित वाहनाऐवजी सायकलचा वापर करा.

१०४. तुमच्या भावनिक समस्या इतरांजवळ व्यक्त करू नका.

१०५. नकारात्मक व्यक्तींना टाळा / तुमच्यापासुन दोन हात दूरच ठेवा .

१०६. एखाद्या समाजहिताच्या कार्यात स्वयंसेवक म्हणून काम करा.

१०७. नियमित रक्तदान करा.

१०८. समाजाचे ऋण मान्य करून परतफेड म्हणून सेवाभावी संस्थांना यथाशक्ती मदत करा.

१०९. साधी रहाणी व उच्च विचारसारणी ठेवा.

११०. एक नवी परोपकार वही चालू करून त्यांत रोज केलेल्या एका तरी परोपकाराची नोंद करत जा.

१११. पैशांची व अन्नाची  उधळपट्टी करू नका.

११२. लोणची,फरसाण असे खारवलेले पदार्थ जास्त खाऊ नका. त्यांत मोनोसाच्युरेटेड फॅटस् असतात जी आरोग्याला घातक असतात.

११३.भजी,वडे,कुरर्डया,पापड,पापड्या असे तेलकट पदार्थ जे आरोग्याला अपायकारक आहेत,कमी प्रमाणात खा. 

११४. मैदा, मैद्याचे आणि बेकरीचे बिस्किटे,केक असे पदार्थ कमी प्रमाणात खा.

११५. बाजारात  मिळणारे जंक व फास्ट फूड खाणे टाळा.

११६.श्रीखंड,बासुंदी,गुलाबजाम ,लाडू असे मिठाईचे गोड पदार्थ मोजकेच खा व मनावर संयम ठेवा.

११७. अतिरिक्त चहा,कॉफी, एरिएटेड थंड पेये न पिता रवी खालचे ताजे अदमुरे गोडसर ताक,लिंबू सरबत,सोलकढी, कोकम,ताज्या फळांचे रस प्या.

११८. शिळे,नासलेले ,आंबलेले अन्न व उतरलेली फळे खाऊ नका.

११९. बाजारात अस्वच्छ जागी उघड्यावर बनवलेले  पदार्थ खाऊ नका.

१२०. शेवग्याच्या शेंगा, कारली,कुळीथ,हादग्याचीफुले,अळू,पुदिना,कढीपत्ता,मेथी,मुळा, पालक,कांदापात, लसूणपात,गवार,सुरण,लिंबू,कोथिंबीर,,आले ह्या  व अशा अनेक हर्बल भाज्यांचा त्यांचे गुणधर्म लक्षांत घेऊन जेवणात जाणीवपूर्वक वापर करावा.

१२१. ऋतुमानानुसार आहारात योग्य बदल करत जावा.

१२२. शक्यतो शाकाहारच घ्यावा. मांसाहार वर्ज्य करावा.

१२३. जिभेला कायम लगाम घालून ताब्यात ठेवावे, तिचे जास्त चोचले पुरवत बसू नये. (लक्षात असू द्या की जीभ ज्याची आग्रहाने मागणी  करते ते नेहमीच आरोग्यास अपायकारक असते)

१२४. प्रकृतीस न झेपणारे उपास करू नयेत त्यांनी अपायच होतो.

१२५. उपासाचे दिवशी उपासाचे म्हणून आपण जे खातो ते नेहमीच पित्त वाढवणारे व प्रकृतीस अपायकारक असतात.

१२६. व्रत-वैकल्ये,उपास-तापास प्रमाणाबाहेर व प्रकृतीस न झेपतील  असे करू नयेत.

१२७. जेवणाच्या वेळा कटाक्षपूर्वक पाळाव्यात. ( नाहीतर अॅरसिडीटीचा त्रास होतो)

१२८. आपल्याला ज्याची अॅलर्जी आहे ते लक्षांत घेऊन असे पदार्थ आहारात टाळावेत.

१२९. नियमितपणे व वक्तशीर राहून डॉक्टरांच्या सल्ल्याने शारीरिक तपासण्या करून घेत जा.

१३०. तुमच्या व्याधींवर डॉक्टर
ांनी लिहून दिलेली औषधे / गोळ्या वेळचे वेळी न चुकता घेत जा व पथ्य पाळा.

१३१. तुम्ही स्वत:च घरच्या घरी मनाने किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतीही औषधे घेऊ नका.

१३२. मुदतबाह्य झालेली औषधे घेऊ नका.

१३३. टि.व्ही. समोर बसून जेवण घेणे बंद करा. कुटुंबियांसमवेत एका टेबलावर सर्व मिळून हास्य-विनोद करत जेवण घ्या.

१३४. संगणकावर काम करत असणारांनी लाकडी (पूर्वी सरकारी कार्यालयात होत्या तशी) खुर्ची वापरावी खुर्चीवर ताठ बसावे,संगणकाच्या पडद्या पासून किमान १८” अंतर ठेवावे व दर तासाने तोंडावर थंड पाण्याचा मारा करून व डोळे धुवून घ्यावेत व थोडे चालून यावे.

१३५. भ्रमणध्वनीचा (मोबाईलचा) अतिरिक्त वापर व वाहन चालवतांना वापर कटाक्षाने टाळावा.

१३६. पंखे,ए.सी. यांचा अनावश्यक वापर टाळावा.

१३७. शक्यतो थंड पाण्याने आंघोळ करणे उत्तम.

१३८. लवकर निजा व लवकर उठा. जागरणे करणे टाळा.

१३९.तेलकट,चमचमीत,मसालेदार,अत्यंत जहाल तिखट ,जास्त गोड अशा पदार्थांचे सेवन करू नये.

१४०. तुमच्या शारीरिक व्याधी लक्षात ठेऊन त्यानुसार पाथ्य-पाणी, औषधे याबाबत दक्षता घ्यावी

Solid waste management





Role of individual and good habits in management of solid waste:
Following 3 R's - Reduce, Reuse and Recycle.
We should adopt good habits as far as solid waste management is concerned.
By spreading social awareness and personal discipline , the problem of solid waste disposal can be reduced.

1. Reduce : Waste generated should be reduced at the source . E.g. Use of paper or plastic can be reduced or kept at a minimal.
2. Reuse :   Using biodegradable material for composting or making notebooks from waste paper can be options for reuse.
Similarly, industrial wastes can be reused after proper techniques and processing.
3. Recycle : Recycling is using the same materials for the manufacture of others product. Plastic, metals, rubber, glass, etc.
can be sent to the respective recycling units.

Good habits in solid waste management
:
Using dustbins and not throwing anything on the roads or in the open spaces or in our surroundings.
Use of eco-friendly alternatives such as cloth bags, instead of plastic. Used dresses or old saris can be converted into curtain material,
bed sheets, etc.
Avoiding use of tissue papers, instead of using cloth napkins.
Social awareness programmes to be arranged so that people can behave with responsibility towards waste disposals.
Such programmes to be organized in schools and colleges.
Community participation in waste segregation.


 ============================================
***************************************************

Effects of improper management of solid wastes are as follows:
  1. Loss of aesthetic beauty.
  2. Bad odor or smell.
  3. Toxic gases
  4. Spread diseases
  5. Environmental pollution
  6. Water pollution
  7. Soil pollution
  8. Effect on bird diversity
&&&&&&&&&&&&&&

Common methods of solid waste management are as follows:
1. Door-to-door collection of household waste
2. Landfill
3. Disposal in the sea

Electronic Waste ( E-waste )


E- waste

E-waste or electronic waste is formed due to electronic gadgets such as computers, mobile phones, TV sets , etc . which are not in proper condition.

It is hazardous and unmanageable solid waste .

It contains many hazardous heavy metals such as lead , beryllium, mercury and cadmium.

These heavy metals are non-biodegradable in nature. Therefore , they remain accumulated in the environment and
remain there for a long period of time.

The solid microorganisms are directly and indirectly affected by E-waste.

E-waste affects the human health.

Burning and land filling of E-waste is dangerous for the surrounding environment and hence , disposing it becomes difficult.


*********************************************************************************
=======================================================================
*********************************************************************************


The disposal and handling of E-waste is becoming a serious issue because:
In India , about 10 tonnes of electronic waste is produced everyday.
Since, the economic growth is taking place, many people are using multiple electronic gadgets such as TV sets, mobile phones, smart phones,
computers, laptop, music systems, chargers, etc.
All such items when not in proper usable condition are thrown away. These gadgets are made up of heavy metals and non biodegradable
materials. They remain accumulated in nature for a very long time.
The heavy metals such as  lead, beryllium, mercury and cadmium are also very hazardous in nature.
E-waste affects human health and soil microorganism.
Burning,  land-filling of E-waste is also dangerous for environment.
Owing to greater proportion of waste and their hazardous nature, the disposal and handling of E-waste is becoming serious issue.

*******************************************************************************

Waste is a valuable resource, if managed properly, because:
Waste can be used for material recovery.
Through different processes like pyrolysis, gas and electricity can be generated.
The organic wastes can be used to produce bio-gas that supplies fuel and electricity.
Biodegradable wastes could converted into manures and bio-gas.
Variety of wastes, especially, non- biodegradable wastes can be recycled and reused in altered form.


&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&


AI internal programming

  AI's internal programming involves complex algorithms and data structures that enable machines to learn, reason, and interact. Here...